(Webpage under Reconstruction)
(Mostly Published in BMM Newsletter (North America) , Ekata (Quarterly Magazine, North America, and eSakal Papers, Pune )
पुस्तकांना प्रस्तावना:-
– स्वयंसिध्दा (कवितासंग्रह- कवयित्री: संगीता आशीष हिर्लेकर, डोंबिवली, महाराष्ट्र) – पुस्तकाला प्रस्तावना- विनता कुलकर्णी
– आठवणींच्या वाटेवर (ललितलेखसंग्रह-लेखिका: विजया विनायक गोखले, पुणे) – पुस्तकाला प्रस्तावना- विनता कुलकर्णी
पुस्तक परिचय:-
– सांजवात- भारतातील वृध्दसंगोपनाचे भवितव्य (लेखिका: प्राजक्ता पाडगांवकर, राजहंस प्रकाशन, पुणे)
– मॅग्नोलिया (लेखिका: अनिता कुलकर्णी, न्यूजर्सी, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे)
– संगणक क्षेत्रातले काही प्रज्वलित दिवे (लेखक:- डॉ.लाभसेटवार, न्यूयॉर्क, ग्रंथाली प्रकाशन)
– अमेरिका स्थिती आणि स्थित्यंतरे (लेखक:- डॉ.लाभसेटवार, न्यूयॉर्क, ग्रंथाली प्रकाशन)
– नाच रे मोरा आणि चंदाराणी (लेखिका: डॉ. मेधा गुप्ते ॲटलांटा)
– कोलराडो (लेखिका: माधुरी बापट, उत्कर्ष प्रकाशन, पुणे)
– मार्मिकताय नम: (लेखक: डॉ. विजय ढवळे, ऑटवा, कॅनडा)
– ‘Cry, Heart, but Never Break’ (Author: Glenn Ringtved)
– वाघाचे पंजे (लेखक: डॉ. विजय ढवळे ऑटवा, कॅनडा)
– ‘Part of the Family? (Author: Sheila Bapat, San Francisco, California)
– आठवांच्या रंगरेषा (लेखक: ल. रा पाटोळे, न्यू यॉर्क)
– भारतीय रांगोळी (लेखिका: माधुरी बापट, फिनिक्स)
– ओपा गोवा ते क्लीव्हलंड. यू एस ए व्हाया… (लेखक: रवी गावकर, नेपरव्हिल, इलिनॉय)
– कथा जगप्रसिध्द पुलांच्या (लेखक: सुधीर शं कुलकर्णी, लेथम, न्यू यॉर्क)
– देशांतरीच्या कथा (लेखिका: नीलिमा कुलकर्णी, न्यू जर्सी)
– मराठी अनुवादित पुस्तक- ’अर्थाच्या शोधात’
(अनुवाद- डॉ. विजया बापट, नॉर्थ कॅरोलायना; मूळ लेखक: व्हिक्टर फ्रॅन्कल)
– मराठी अनुवादित पुस्तक- ’शृंखला आपुल्याच जीवी’
(अनुवाद- डॉ. विजया बापट, नॉर्थ कॅरोलायना; मूळ लेखक: व्हिक्टर फ्रॅन्कल)
– मराठी अनुवादित पुस्तक- ’मीना: अफगाण मुक्तीचा आक्रोश’
(अनुवाद- शोभा चित्रे, दिलीप चित्रे, मूळ लेखक: मेलडी अर्मचाईल्ड चेव्हिस)
– ’Angels and Ages’ (Author: Adam Gopnik)
– प्रगती पुलांची (लेखक: सुधीर शं कुलकर्णी, लेथम, न्यू यॉर्क )
– आनंदाचा फॉर्म्युला (लेखक: डॉ. प्रियदर्शन मनोहर, पिट्स्बर्ग, PA)
– निखळलेले दुवे (लेखिका: सौ.पुष्पा जोशी, हॉप्किंटन, MA)
– शेवटचे पान (लेखक: मोहन रानडे, हॉलंड, PA)
Feel free to get in touch