– उत्तर अमेरिकेतील १४-९४ वयोगतातील ४० कर्तृत्ववान व्यक्तींचा परिचय- विनता कुलकर्णी लिखित पुस्तक: “क्षितिज पश्चिमेचे” (ग्रंथाली प्रकाशन)
वरील पुस्तकात समाविष्ट नसलेले अजून काही व्यक्तिपरिचय:
– कर्करोगावरील उपचारांमागच्या दोन आद्यसंशोधक महिला ( ग्रंथाली, शब्द रुची जून, २०२३)
– झेप काटोल ते टोरांटो… (ग्रंथाली, शब्द रुची मे, २०२३ )वास्तुविशारद अरविंद नारळें-विषयक
– अमेरिकन वैद्यकीय क्षेत्रातील आद्यप्रवर्तक दोन महिला डॉक्टर (ग्रंथाली, शब्द रुची एप्रिल, २०२३ )
– अक्षयभाषा: अमेरिकेत मराठीची रुजवात (ग्रंथाली, शब्द रुची मार्च, २०२३ )
– शिकागो विद्यापीठातील मराठी भाषाशिक्षक: साहित्यिक, डॉ. सुजाता महाजन (बृहन्महाराष्ट्र वृत्त मार्च, २०२०)
– चित्रपटातील चंदाराणीचा चैतन्यदायी वास्तवपट – (बृहन्महाराष्ट्र वृत्त ऑक्टोबर, २०१९)
– डिजिटल मार्केटिंग सल्लागार, लेखक आणि वक्ता – – मकरंद उत्पात (बृहन्महाराष्ट्र वृत्त सप्टेंबर, २०१९)
-नृत्य, अभिनय आणि वास्तुकलेत निपुण – मधुरा साने- भिडे – (बृहन्महाराष्ट्र वृत्त, नोव्हेंबर २०१८)
-प्रेरणादायी बेंचमार्क (Speed Skater-Shruti Kotwal) – (तनिष्का, सकाळ मासिक, मार्च, २०१६)
-नृत्यकलेत अन् समाजसेवेत रमणारी ईशा जोग (बृहन्महाराष्ट्र वृत्त, नोव्हें, २०१५)
-हॉट इंडियन फूड कंपनीचा कूल मालक (बृहन्महाराष्ट्र वृत्त, जून, २०१५)
-कहाणी वास्तुरचनाकाराची (बृहन्महाराष्ट्र वृत्त, आक्टोबर, २०१४)
-उद्योजक भिमाशंकर धाके – (बृहन्महाराष्ट्र वृत्त, जुलै, २०१४, महाराष्ट्र टाईम्स, मुंबई, ५ जुलै, २०१४ )
-एक ज्ञानसाधक व्यक्तिमत्व: वैद्य श्रीनिवास पुरुषोत्तम हिर्लेकर – (बृहन्महाराष्ट्र वृत्त, जून, २०१४)
-प्रख्यात प्रिन्सटन विद्पीठाच्या ग्रॅज्यूएट स्कूलच्या डीनपदावर इंडोअमेरिकन- महाराष्ट्रीय व्यक्तीची निवड
(बृहन्महाराष्ट्र वृत्त, उत्तर अमेरिका, महाराष्ट्र टाईम्स, मुंबई, मार्च, २०१४)
-आशयघन चित्रकर्मी (नोव्हें., २०१३, बृहन्महाराष्ट्र वृत्त, उत्तर अमेरिका)
-चौकटीबाहेरचे संशोधक व्यक्तिमत्व ( नोव्हें., २०१३, बृहन्महाराष्ट्र वृत्त, उत्तर अमेरिका)
–आठवणीतल्या गाण्यांची खजिनदार (मार्च, २०१३, बृहन्महाराष्ट्र वृत्त, उत्तर अमेरिका)
-चित्रपटाचा छंद जोपासणारा सॉफ्टवेअर इंजिनीअर (जाने.,२०१३, ईसकाळ, पुणे)
-अंतराळ-शलाका (सप्टेंबर, २०१२, ’सप्तरंग’, सकाळ, पुणे)
-Sangeeta Ranade On Jersey City School Board (जुलै, २०१२, बृहन्महाराष्ट्र वृत्त )
-सिलिकॉन घाटावरचा मुलखावेगळा महंत (ई सकाळ, पुणें )
-Down to Earth – शास्त्रज्ञ दांपत्य – डॉ. स्वाती आणि डॉ. विकास पोळ: (२०१०, ’रचना’ महाराष्ट्र मंडळ, शिकागो)
– मुलाखत-स्मिता तळवलकर: मराठी चित्रपट व रंगभूमीवरील उल्लेखनीय अस्मिता – (२०१०, ’रचना’ महाराष्ट्र मंडळ, शिकागो)
-मुलाखतवीराची (सुधीर गाडगीळ यांची) मुलाखत (जुलै, २००९, बृहन्महाराष्ट्र वृत्त)
-मुलाखत-कवी शंकर वैद्य: गुणगुणणारे भावनाशील व्यक्तिमत्व (मार्च, २००९, बृहन्महाराष्ट्र वृत्त)
Feel free to get in touch :