Vinata Kulkarni’s Some Programs’ Videos :
– यूट्युब वाहिनी : ‘शब्दकोंदण’ – https://www.youtube.com/Kvinata
यावर अनेक व्हिडीओंचे सादरीकरण आहे.
– विनता कुलकर्णी – यांच्याशी त्यांच्या “पुस्तकचोर” कादंबरीविषयी संवाद –
ग्रंथाली प्रकाशन आयोजित साहित्याच्या पारावर : मे, २०२०
– पोवाडा: ‘गाथा महाराष्ट्र मंडळ शिकागो’च्या अर्धशतकपूर्तीची’ (ऑक्टोबर,२०१९)
– लेखन: विनता कुलकर्णी (शिकागो), गायन : रसिका जोग (कॅनडा)